आरती (Aarti)संत तुकाराम आरती8 महीना agoजुलाई 23, 2025189 views189आरती तुकाराम ।स्वामी सद्गुरु धाम ॥सच्चिदानंद मूर्ती ।पाय दाखवी आम्हा ॥ आरती तुकाराम ।स्वामी सद्गुरु धाम ॥सच्चिदानंद मूर्ती ।पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात ।पाषाण तारीले ॥तैसे हें तुकोबाचे ।अभंग उदकी रक्षिले ॥आरती तुकाराम ॥ आरती...